Aashi Post : आशी तरंग
Flirting with Imagination ! स्वसंवादात गवसलेले पिसारे .. कल्पनातीत अनुभूती अन .. मुक्तावलेला छंद !
Saturday 2 July 2016
Saturday 20 February 2016
Sunday 13 October 2013
Saturday 5 October 2013
Thursday 3 October 2013
Wednesday 2 October 2013
Sunday 29 September 2013
प्रेम कि गुरुत्व - Love or Gravity
स्फुर्त उस्फूर्थाच्या पलीकडे
सगळेच शांत ...
निरव, अनाकलनीय, अनंत ..
त्रिमितीच्या पलीकडचे ब्रम्हांड !
त्यात मी एक टिंब अन
अनेक टीम्बाची गर्दी आसुसलेली ..
एका प्रचंड टीम्बावर .. तोही फिरणारा
एका टीम्बा भोवती ! .. अन असेच अनंत ..
टिंब सगळेच वेगेळे .. पण
जोडलेले आकर्षणाने !
कधी प्रेम तर कधी गुरुत्व !! .... आशी
Beyond the senses ..
सगळेच शांत ...
निरव, अनाकलनीय, अनंत ..
त्रिमितीच्या पलीकडचे ब्रम्हांड !
त्यात मी एक टिंब अन
अनेक टीम्बाची गर्दी आसुसलेली ..
एका प्रचंड टीम्बावर .. तोही फिरणारा
एका टीम्बा भोवती ! .. अन असेच अनंत ..
टिंब सगळेच वेगेळे .. पण
जोडलेले आकर्षणाने !
कधी प्रेम तर कधी गुरुत्व !! .... आशी
Beyond the senses ..
Serene and infinite there..
me tiny body in the crowd …..
crawling on
revolving celeste ..
around the tiny fire.. in the universe …
Every body follows
law of attraction
either love or gravity !!
Subscribe to:
Posts (Atom)